protein powder royalty free image 1015345458 1560268321

protein foods veg list in marathi

 

प्रोटीन म्हणजे काय? What are the proteins in Marathi?

प्रथिने ( Proteins ) प्रोटीन हा शब्द ग्रीक भाषेतील “ प्रोटीआस ” ह्या शब्दापासून बनलेला आहे . या शब्दाचा अर्थ आहे आहारातील सर्वश्रेष्ट वस्तु किंवा पदार्थ.हा शरीरामधील सर्वात महत्वाचा व आवश्यक घटक आहे. Protein in Marathi –

प्रथिने- प्रोटीन हे मिश्र सेन्द्रिय नायट्रोजिनस घटक आहेत. प्रथिने- प्रोटीन हे मुख्यतः कार्बन, हायड्रोजन, ऑक्सीजन, नायट्रोजन आणि सल्फर ह्या घटकापासून निर्मित झालेले असतात. Protein in Marathi, Protein Meals in Marathi –

 

अमायनो अ‍ॅसीड म्हणजे काय? What’s That means of Amino Acids in marathi?

प्रथिने–प्रोटीन ज्या निरनिराळया रचनात्मक व कार्यात्मक पायाभूत घटकांनपासून बनलेले असतात त्यांना अमायनो अ‍ॅसीड्स असे म्हणतात.

अमायनो अ‍ॅसीड किती प्रकारचे आहेत? Kinds of Amino Acids in Marathi?

२४ प्रकारचे अमायनो अ‍ॅसीड शरीराकरिता आवश्यक असतात.

आवश्यक अमायनो अ‍ॅसीड म्हणजे Important Amino Acids in Marathi?

२४ प्रकारचे अमायनो अ‍ॅसीड शरीराकरिता आवश्यक असतात. त्यापैकी ९ अमायनो अ‍ॅसीड ची निर्मिती आवश्यक त्या मात्रेमधे शरीरामधे होत नसल्याने त्यांना आवश्यक अमायनो अम्ल ( Important Amino Acids ) असे म्हणतात. हे अमायनो अ‍ॅसीडस् आवश्यकतेनुसार पुनः प्रथिना ( Proteins ) मधे रुपांतरित होतात.

आवश्यक अमायनो अम्ल ( Important Amino Acids ) खालील प्रमाणे आहेत.

RELATED:  2 protein shakes per day

१ ) फेनिल अलेनिन ( Phenyl alanine ) २ ) ल्युसिन ( leucine ) ३ ) आइसोल्युसिन ( Isoleucine ) ४ ) लायसिन ( Lysine ) ५ ) मेथिओनिन ( Methionine ) ६ ) धियोनीन ( Thrionine ) ७ ) बेलिन ( Valine ) ८ ) ट्रिप्टोफेन ( Triptophane ) ९ ) हिस्टीडीन ( Histidine )

ह्यापैकी हिस्टीडीन हे नवजात शिशूकरिता आवश्यक अमायनो अ‍ॅसीड मानले जात होते परंतु, जागतिक आरोग्य संघटनेच्या १९८५ च्या तांत्रिक अहवालानुसार हिस्टीडीन हे प्रौढांकरिता सुद्धा आवश्यक मानलेले आहे. Amino Acids in marathi –

मर्यादित अमायनो अ‍ॅसीड म्हणजे काय? What are Limiting amino acids in Marathi?

मनुष्य हा प्रथिने एकाच स्त्रोतापासुन प्राप्त करीत नसतो तर वेगवेगळ्या प्रकारच्या प्राणीज आणि वनस्पती आहारापासून तो आवश्यक प्रथिने घेत असतो. धान्यांंमधे लायमिन आणि शिओनीन आणि डाळीमधे मेथीओनिन ची कमतरता ( deficiency ) असते. म्हणून ह्यांना मर्यादित अमायनो अ‍ॅसीड ( Limiting amino acids ) असे म्हणतात.

प्रथिनांची पूरक क्रिया म्हणजे काय? What’s Supplementary motion of Proteins in Marathi?

जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा अधिक वनस्पती आहार एकत्र ग्रहण केले जातात तेव्हा आवश्यक अमायनो अम्लाची पूर्तता होत असते. उदा . वरण, भात, पोळी अशाप्रकारे आहाराची योजना करुन शाकाहारी व्यक्ती उच्च दर्जाची प्रथिने कमी किंमतीत प्राप्त करतात. ह्याला प्रथिनांची पूरक क्रिया ( Supplementary motion of Proteins ) असेही म्हणतात.

 

प्रोटीनचे मुख्य स्रोत कोणते आहेत? Protein Meals Listing in Marathi :-

प्रथिनांचे स्त्रोत Sources of Protein in marathi –

अ ) प्राणीज वर्ग ( Animal meals ) –

ह्यामधे शरीराला आवश्यक अमायनो अम्ल योग्य त्या मात्रेमधे असतात ह्यांना पूर्ण प्रथिने ( full Protein ) असे म्हणतात.

ब ) वनस्पती वर्ग ( Greens meals ) –

ह्यामध्ये शरीराला आवश्यक अमायनो अम्ल अल्पमात्रेमधे असतात. त्याकरिता ह्यांना अपूर्ण प्रथिने ( Incomplete Protein ) असे म्हणतात.

पूर्ण प्रथिने / कंप्लीट प्रोटीन म्हणजे काय? What are Full Protein in Marathi?

ज्या प्रोटीन मध्ये शरीराला आवश्यक सर्व अमायनो अम्ल/अ‍ॅसीड योग्य त्या मात्रेमधे असतात त्यांना पूर्ण प्रथिने ( full Protein ) असे म्हणतात.

RELATED:  protein powder gas

उदा. – प्राणीज वर्गा ( Animal meals ) पासून मिळणारे प्रोटिन हे पूर्ण प्रथिने ( full Protein ) आहेत.

अपूर्ण प्रथिने ( Incomplete Protein ) म्हणजे काय? What are Incomplete Protein in Marathi?

ज्या प्रोटीन मध्ये शरीराला आवश्यक अमायनो अम्ल/अ‍ॅसीड अल्पमात्रेमधे असतात. त्यांंना अपूर्ण प्रथिने ( Incomplete Protein ) असे म्हणतात.

उदा. वनस्पती वर्ग ( Greens meals ) पासून मिळणारे प्रोटीन हे अपूर्ण प्रथिने ( Incomplete Protein ) आहेत.

प्रोटीन क्षमता अनुपात म्हणजे काय? What’s the Protein effectivity ratio in Marathi?

प्रयोगशाळेमधे प्राण्याना प्रथिने दिली जातात आणि त्यांचे मधे वाढणाऱ्या वजनाची नोंद केली जाते. दिल्या जाणारी प्रथिनांची मात्रा आणि वजनातील वृद्धि याचा अनुपात काढल्या जातो. ह्या अनुपाताला ( Ratio ) प्रोटीन क्षमता अनुपात ( Protein effectivity ratio ) असे म्हणतात.

ह्या अनुपातानुसार घेतल्या जाणारी प्रथिनांची/प्रोटीन जेवढी अधिक मात्रा शरीराकरिता उपयोगात आणली जाते तेवढी त्याचे वजनामधे वृद्धि होते.

आहारामधे घेतल्या जाणारी प्रथिने शरीराकरिता आवश्यक आहे किंवा नाही हे वरील परिक्षणावरून कळते.

प्रथिनांचे जैविक मूल्य म्हणजे काय? What’s Organic worth of Proteins in Marathi?

प्रथिने ही शरीराला नायट्रोजन देतात. शरीरा करिता उपयोग झाल्यानंतर उर्वरित नायट्रोजन हे मूत्राद्वारे यूरिया व अमोनियम लवनाच्या रुपाने बाहेर टाकले जाते.

प्रथिना द्वारे शरीराला मिळणारी नायट्रोजनची मात्रा तसेच मुत्राद्वारे बाहेर पडणारी नायट्रोजनची मात्रा ह्यातील अंतर म्हणजे प्रथिनांचे जैविक मूल्य (Proteins Organic worth ) होय .

ह्या दोन मात्रेमधे जेवढे जास्त अंतर असेल प्रथिनांचे जैविक मूल्य तितकेच अधिक असते. ह्यादृष्टीने सुद्धा परीक्षण केले असता असे आढळुन येते की, प्राणीजन्य प्रथिनांचे प्रोटीन क्षमता अनुपात आणि जैविकमूल्य अधिक असते .

 

प्रोटीनची कार्ये कोण-कोणती आहेत? What are the Capabilities of Proteins in Marathi?

१ ) शारीरिक वृद्धी व विकास :-

शरीरामधील कोषाणु ( cells ) , उतक ( Tissue ) , पेशी ( Muscle mass ) यांची निर्मिती व पोषण तसेच क्षतिपूर्ती करून शरीराची वृद्धी व विकास घडुन आणणे.

२ ) उर्जानिर्मिती :-

प्रथिनांचे ऑक्सीकरण ( पचन ) होऊन शरीरामधे उर्जेची निर्मिती होते . . . ग्राम प्रथिनापासुन ४ . २८ किलो कॅलरी शक्ति ( उर्जा ) प्राप्त होते.

RELATED:  are protein bars good for weight loss

३ ) निर्मिती:-

प्रोटीन शरिरामध्ये प्रतिपिंडे ( Antibodies ), रक्तजल ( Plasma ), हिमोग्लोबीन ( Haemoglobin ), एन्झाइमम् ( Enzymes ), संप्रेरक ( Hormone ) रक्तगोटविणारे घटक ( Coagulation components ) यांची निर्मिती करते.

४ ) रोगनिवारण क्षमता :-

प्रोटीन शरिरामध्ये प्रतिपिंडे ( Antibodies ) ची निर्मिती करून रोगांपासून शरीराचे रक्षण करते.

५ ) न्याधिक्षमत्व :-

शरीराच्या या घटकाशी प्रधिनांचा जवळचा संबंध आहे. यामुळे व्याधिक्षमत्व वाढते.

६ ) शरीरामधील जल वितरण व्यवस्था नियमित ठेवते.

७ ) शरीराचे तापमान स्थिर ठेवते.

८) शरीराची झिज भरुन काढणे‌‌:-

प्रोटीन शरिरामध्ये झालेली स्नायु, मसल व इतर पेशी, उती व अवयवांनची झिज भरुन काढतात.

These are the Protein Significance in Marathi

 

शरीर शौष्ठवता निर्माण कारणारा आहार म्हणजे काय? Physique constructing meals in Marathi? – “protein foods veg list in marathi”

ज्या आहारांत प्रधिने प्रोटीन अधिक मात्रेत असतात त्यांना शरीर शौष्ठवता निर्माण कारणारा आहार ( Physique constructing meals ) असे म्हणतात. उदा . सोयाबीन, मटन, चिकन इ. Physique constructing meals in Marathi –

 

उत्तम आरोग्यासाठी आहारात किती प्रमाणात प्रोटीन आवश्यक आहेत? Day by day want of Protein in Marathi:-

प्रत्येक व्यक्तिकरिता प्रथिनांची/प्रोटीनची मात्रा त्या व्यक्तिच्या वजनानुसार व शारिरीक अवस्थेनुसार निश्चित केली जाते.

एक ग्रॅम प्रती किलो प्रती दिवस हि प्रथिनांची मात्रा आहे. ( 1gm / kg physique wt / per day )

उदा. तुमचे वजन ६० किलो आहे तर तुम्हाला रो ६० ग्राम येवढ्या प्रोटीनची आवश्यकता आहे.

लहान मुले , गर्भवती स्त्रिया , सुतिका यांना प्रथिनांची अधिक मात्रा आवश्यक असते.

 

कोणत्या प्रकारच्या जेवणात प्रोटीनचे प्रमाण जास्त असते? Protein Wealthy meals record in marathi :-

प्रोटीनयुक्त शाकाहारी अन्नपदार्थ कोणते? Protein meals Veg record in Marathi:-

प्रोटीनयुक्त प्राणीजन्य/मांसाहारी अन्नपदार्थ कोणते? Protein meals Non-Veg record in Marathi:-

“protein foods veg list in marathi”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *